Story by - Reva Khedkar
(VED Acting Institute)
एके काळी वरूण नावाचा एक अंतराळावीर मंगळावर पाणी शोधायला निघाला...... तो त्याच्या रॉकेटमधून मंगळाच्या जिमनीवर उतरला व त्याचीगाडी घेऊन पाण्याच्या, शोधात निघाला...थोडा पुढे गेल्यावर त्याला एक छोटा अनोखा विचित्र जीव दिसला.. त्याला त्या जीवाला खूप उत्सुकता वाटली त्याला वाटलं की आपण त्या जिवाच्या जवळ जाऊन पाहायला पाहिजे..तो त्या जिवाच्याजवळ गेला व विचारले कोण रे तू? तुझं नाव काय? पण त्या जिवाला पण काही कळेना..त्या जिवाची ही उत्सुकता वाढली..तो म्हणाला चिंग चँग पिंग टिंग..दोघींनाही कळेना समोरचा काय म्हणतोय शेवटीवरूणनेत्याच्या बॅगेतून एक यंत्र काढलं आिण मग परत विचारलं..अरे कोणता प्राणी तु? तुझे नाव काय? तो जीव म्हणाला..मी एिलयन आहे. माझ नाव *जादू*.. वरूण म्हणाला अच्छा तु एक एिलयनआहेस..जादू म्हणाला हो.. मी एक एिलयन आहे तुला माहिती नवहतं?वरूण म्हणाला नाही रे मला माहिती नव्हत की तु एक एिलयन आहेस.. बाय द वे..तु मंगळवार कशासाठीआला आहेस? *जादू* म्हणाला अरे माझा मित्र पोंगा त्याला ना काहीतरी झालं आहे..अरे आमचे डाक्टॅर काका आहेत ना..डाक्टॅर पिंगटिंग त्यांना पण कळत नाही ए की पोंगाला काय झालंआहे.. तु करशील आमची मदत? वरूण म्हणालाहो नक्की करेन मी तुमची मदत... जादू म्हणाला अरे पण तुझं नाव काय आहे?
वरूण म्हणाला माझे नाव वरूण .. जादू म्हणाला चलतोस का माझ्याग्रहावर माझ्या मित्राची मदत करायला..पण कोणता ग्रह आहे तुझा? माझा ग्रह इकडून 1400 प्रकाश वष´ दूर आहे.. वरूण म्हणालाबापरे 1400 प्रकाश वर्ष दुर आहे.. तुझा ग्रह कोणता ग्रह आहे रे तुझा? जादू म्हणाला अरे माझा ग्रहModern technology चा आहे..तिकडे सगळ्या गाड्या अवकाशात उडतात आम्ही तुमच्यासारखे मोठे मोठे टावॅर नाही लावत. आमच्या कडे जागोजागी पवनचक्क्या असतात..ते वेगळं की पृथ्वीवर पण असतात पण तुम्ही जागोजागी टावॅरच बांधतात..आमची सगळी घरं आकाशातच बांधली आहेत आम्ही.. तुम्हाला पुस्तकं विकत घ्यावी लागतातना...?आम्ही तर ती टावॅर मोबाईल वरच वाचतो..सारॅी सारॅी ऐकतो.. तुम्हीचष्मा वापरता आम्ही तर कानॅटक्ट लेसेन्सवापरतो..आिण आमच्या कडे सगळेच..होहो सगळेच व्हॉईस कंट्रोल असतं.तर असा आहे माझा ग्रह... वरूण म्हणाला Wow सहीआहे रे तुमचा ग्रह..मला ना कायम तुमच्याच ग्रहावर रहायचंय आहे रे...पण.
तुला पृथ्वीविषयी एवढी माहिती कशी रे? जादू म्हणाला अरे तु कोई मिल गया सिनेमा नाही बघितला का? त्याच्यातच मी आलो होतो ना पृथ्वीवर.. हे सगळेच झाल्यावर वरूण च्या रॉकेटने ते दोघं जादूच्या ग्रहावर गेले..वरूण तर आश्चर्यचकितच झाला..त्याला खूप उत्सुकपणा वाटली..तेदोघं पोंगाच्या घरी गेले..पोंगाच घर गल्लीतून 14वे होते.. पेंगाचीहालत खूप खराब होती..तो जादूलाम्हणाला अरे तु तर ओषधं आणणार होतास हे कोणाला आणलस ..अरे हेच आपलं ओषधं आहे पोंगा.. अरे हा पृथ्वीवरून आलाय आपली मदत करायला हयाच नाव वरूण..मीमंगळावर गेलो होतो ना चौदाशे वर्ष दुर तिथे मला हा भेटला...हा नक्कीच आपल्याला मदत करेल..काय रे करशील ना ह्याची मदत.. वरूणला वाटलं काहीनाहीताप असेल फक्त म्हणून त्याने थर्मामीटर काढलं पण थर्मामीटर ही काम करत नव्हतं वरूणलाकाहीच समजतं नव्हतं..त्यांना वाटत होतं हा डाक्टॅरचं आहे एमबीबीस झालेला.
वरूणने सांगितलं बाबा मला काही कळंत नाही ह्याला काय झालयं? पोंगा म्हणालाअरे मला विचारायचं ना..अरे डॉक्टर पिंगटिंग ने ओषधं सांगितलय...ते गुलमोहराचे झा असते ना त्याची 12फुलं... वरूण म्हणाला काय? गुलमोहराची फुलं तीपृथ्वीवर सहज उपलब्ध असतात. चल रे जादू आपण फुलं घेऊन येऊयातमाझ्या घरून.. ते दोघं वरूण च्या रॉकेटने पृथ्वीवर निघाले, आणिथेट वरूण च्या घरी गेले...वरूण ची आई म्हणाली ..वरूण ए..वरूण हे कोणाला आणलेस तू? तो म्हणाला अगं आई हा *जादू आहे जादू द एिलयन* कोई मिल गया सिनेमातला..त्याच्या मित्राला बरं वाटत नाही ..त्याचं ओषधं म्हणून 12 गुलमोहर फुलं हवी आहेत..आई म्हणाली अच्छा..मी पुजेसाठी फुलं काढलेली आहेत ती घे..ती वरूण ने घेथली..आिण जादू सोबत परत निघाला..त्या ग्रहावरपोहचल्यावर ती फुलं त्याने पोंगाला दिली..पोंगाला बरं वाटले..त्याची आठवण म्हणून त्याने वरूणला एक सोन्याची काठी दिली...तितक्यात वरूण वरूण लवकर उठ शाळेला उिशर होतोय अस्सा आवाज आला.. वरूण तर उडालाच त्या कळलं हे तर स्वप्न होतं..त्याने शेजारच्या टेबलावर पािहले तर काय!!! तीच तीच सोन्याची काठी त्या टेबलावर ठेवली होती...
Yay! You have successfully subscribed to our newsletter.